तुकाराम आरती (Tukaram Aarti)

आरती तुकाराम ।स्वामी सद्गुरु धाम ॥सच्चिदानंद मूर्ती ।पाय दाखवी आम्हा ॥ आरती तुकाराम ।स्वामी सद्गुरु धाम ॥सच्चिदानंद मूर्ती ।पाय दाखवी आम्हा ॥ राघवे सागरात ।पाषाण तारीले ॥तैसे हें तुकोबाचे...